In this article, I would be posting some amazing Marathi Dosti status, Dosti status whose topic would be related to Dosti status in Hindi, Dosti status Marathi, Royal Dosti status in Marathi, Marathi Dosti status, 2 Line Dosti status in Marathi Attitude, Marathi Dosti status, Sachi Dosti status in Marathi, Dosti status in Marathi Attitude, 2 Line Dosti status in Marathi, Dosti status in Marathi, Yari Dosti status, 2 Line Dosti status in Marathi funny, Marathi Dosti status, Dosti status download, Best dosti status, Friendship status, Marathi Dosti status, Best Hindi Friendship status, Friendship status in Marathi, Friendship status on WhatsApp, Marathi Friendship status and a lot more...
Okay. So, hey guys, what's up? This is Shubham Nayak the Author of this Blog named osmentertainment welcomes you all. I am back with one more new awesome article...
So read the whole article and get amazing Dosti status Marathi, Dosti status, Dosti status in Marathi, Dosti status Marathi, Royal Dosti status in Marathi, 2 Line Dosti status in Marathi Attitude, Sachi Dosti status in Marathi, Dosti status Marathi, Dosti status in Marathi Attitude, 2 Line Dosti status in Marathi, Dosti status in Marathi, Yari Dosti status, 2 Line Dosti status in Marathi funny, Dosti status download, Best dosti status, Friendship status, Dosti status Marathi, Best Marathi Friendship status, Friendship status in Marathi, Marathi Friendship status, Friendship status on WhatsApp, Friendship status for WhatsApp, Dosti status Marathi, Whatsapp Friendship status, Friendship status Whatsapp for you and dedicate it to your loved ones...
Marathi Dosti status
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
Royal Dosti status
दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!
मनातलं ओझं
कमी
करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण
मैत्री…
मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.
आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.
समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री
Marathi Dosti status
हसावे असे की,रडणे अवघड होईल
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे
पण मैत्री टिकवावी अशी की,
दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे……
तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.
जीवनात असे दोस्त जरूर बनवा
जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची
handwritting ओळखतात.
एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा काय फायदा आहे
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो
तिथे “मैत्री” कधीच नसते.
मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग
“मैत्री”.
Sachi Dosti status
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआपगुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री म्हणतात..
खरा मित्र कधीच तुम्हाला
तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक
मारत नाही.
कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी
असेल तर मैत्री निवडा
प्रेम नको.
देवपण न जाणो कोठून कसे नाते
जुळवतात,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान
देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.
सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे,
प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे,
लक्षात ठेवलं तर आपलं आहे,
आणि विसरलात तर स्वप्न आहे..!
चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.????
Dosti status Marathi
मैत्रीच नातं खूप सुंदर असत
जगाने जरी संशय घेतला
तरी मनात कायम special असत.
कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय
असला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाही
नंतर राहते ते फक्त
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…
जिथे प्रेम धोका देतो ,
तिथे दोस्ती सहारा देते.
दोस्ती खरी असायला पाहिजे ,
नाहीतर पक्के तर रोड पण असतात.
कोणाच्या हातात हिरा ,
तर कोणाच्या कानात हिरा ,
मला हिऱ्याशी मतलब नाही ,
कारण माझे दोस्तचं हिरे आहेत.
2 Line Dosti status
कोण सांगत कि दोस्ती बराबरी मध्ये केली जाते,
दोस्ती मध्ये तर सगळेचं बराबर असतात.
काही दोस्त आमचे दोस्त कमी आणि
आई-वडिलांचे खबरी जास्त असतात.
दोस्ती जर चांगली असेल किव्हा वाईट असेल
पण दोस्ती हि दोस्तीच असते.
दोस्त तू माझ्या हृद्यायावर हात ठेऊन तर बघ ,
मी तुझ्या हातातावर हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे.
हसरा चेहरा एक जादुई आकर्षण आहे ,
जो कोणाला पण आवडतो आणि मित्र बनवतो.
Yari Dosti status
व्यापारावर आधारित दोस्ती ,
आणि दोस्ती वर आधरित व्यवसायापेक्षा चांगलीआहे.
जेव्हा दुनीयाने हात सोडलं ,
आणि माझ्या मित्रांनी हात पकडलं.
प्रेम तर वातावरणासारखी आहे ,
पण दोस्त कायम अमर आहे.
तुम्ही दोस्त लोकं पक्के जुआरी आहात ,
एक मनाचं पत्ता फेकून जिंदगी खरेदी करून घेता.
नाम छोटं आहे पण मन मोठं ठेवतो ,
पैशाने एवढं अमीर नाही पण ,
आपल्या मित्राचें दुखं विकत घेण्याची एवढी औकात ठेवतो.
Dosti status
माझ्या दोस्तीचा फायदा करून घ्या ,
कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान तुम्ही सहन नाही करू शकणार.
देवाने तर मला एकचं शिकवलंय ,
स्वःताहा पेक्ष्या आपल्या दोस्तांची दुआ मागा.
दोस्ती हि गोष्टीचा हकदार नाही तर ,
इतिहासाचा वारसदार असतो.
Status ची जरुरत नसते आम्हाला ,
आमच्या भावांचा Dp बघून लोकांचा Bp High होतो.
माझं Status तर एक Trailer आहे ,
पूर्ण Film बघायचं असेल तर माझ्यासोबत दोस्ती करावी लागेल.
Best dosti status
दोस्तीच्या दोस्ती मध्ये कधी कोणताच Rule नसतो ,
आणि हे शिकवायला कोणताच Scool नसतो.
करा आमच्यासोबत दोस्ती लढनं अवघड होईल ,
नाहीतर लिहीन असा इतिहास कि वाचनं अवघड होईल.
तुला बघणारे लाखो असतील पण,
माझा भाऊ जो करोडोमध्ये एक आहे त्याच्यापुढे तुझी काहीच लायकी नाही.
आपली frienship कशी आहे माहित आहे का ,
मेत्री च्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे.
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं ,
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.
Friendship status
तू Tention नको घेउस ,
आपली Friendship कधीच नाही तुटणार.
रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट नाते असते
ते म्हणजे मेत्रीचे.
जेव्हा तुमची लागली असेल तेव्हा जो मित्र तुमची जास्त घेतो
तोच तुमचा खरा मित्र समजावा.
आमचे मित्र असताना आमच्यावर वाईट वेळ येऊ नाही शकत ,
जरी आली तरी मित्रांन समोर जास्त वेळ टिकू नाही शकत.
साथ जर सोडायची असेल तर हसून सोडा मित्रांनो ,
कारण लोकांना हे नको समजायला कि आपल्यात दुरी झाली.
Friendship status for WhatsApp
Friends आणि Best Friends मध्ये काय फर्क असतं,
Friends बोलतो गाडी हळू चालव :
आणि Best Friends बोलतो पळव साल्या पुढे गाडीमध्ये Item आहे.
ना गाडी , ना Bullet नाही ठेवले हथियार ,
एक छातीमध्ये जीगरा आणि दुसरे तुमच्यासारखे जिगरी यार.
दोस्त ओषधपेक्षा पण जास्त चांगले असतात ,
कारण चांगली दोस्ती ची कोणतीच Expiry Date नसते.
बघ पगली मला तू Whatsapp, Facebook,
Instagram वर नको शोधत जाऊस ,
मी तर कायम आपल्या जिगरी दोस्तांकडे असतो.
तुझ्या यारी मध्ये मी थोडं बिघडलो ,
चांगला तर मी आधीपासून नवतो पण,
आता Extra हरामी झालोय.
भाईचा आवाज दिल्ली ते स्मशानघाट पर्यंत आहे ,
आवाज दिल्ली पर्यंत जाते ,
आणि दुष्मन स्मशानघाट पर्यंत.
Conclusion:
I hope you like all the Marathi Dosti status, Dosti status provided by me that is Marathi Dosti status, Dosti status in Marathi, Marathi Dosti status, Royal Dosti status in Marathi, Dosti status Marathi, Dosti status Marathi, 2 Line Dosti status in Marathi Attitude, Marathi Dosti status, Sachi Dosti status in Marathi, Dosti status in Marathi Attitude.
I will be posting regularly 2 Line Dosti status in English, Dosti status in English, Marathi Dosti status, Yari Dosti status, 2 Line Dosti status in Marathi funny, Dosti status download, Marathi Dosti status, Best dosti status, Friendship status, Best Hindi Friendship status, Friendship status in English, Marathi Dosti status, Friendship status WhatsApp, Marathi Dosti status, Fb Friendship status, for you.
Don't feel shy to share this article with your friends.....
Points covered:
- Marathi Dosti status
- Dosti status
- Dosti status in Marathi
- Dosti status Marathi
- Royal Dosti status in Marathi
- 2 Line Dosti status in Marathi Attitude
- Marathi Dosti status
- Sachi Dosti status in Marathi
- Dosti status Marathi
- Dosti status in Marathi Attitude
- 2 Line Dosti status in Marathi
- Dosti status in Marathi
- Dosti status in Marathi
- Yari Dosti status
- 2 Line Dosti status in Marathi funny
- Dosti status download
- Best dosti status
- Friendship status
- Best Marathi Friendship status
- Friendship status in Marathi
- Marathi Friendship status
- Friendship status on WhatsApp
- Friendship status for WhatsApp
You will also like:
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box.